संपूर्ण मे महिन्यातील चालू घडामोडी आणि इतिहास विषयी जनरल नॉलेज।

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने 

 संपूर्ण मे महिन्याचे जनरल नॉलेज व घडामोडी




🟤 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला. 
A. सुरत 
B. बडोदा 
C. पोरबंदर ✔
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका) 
_________________________
⚪️ गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ? 

A. 1890 
B. 1893 ✔
C. 1896 
D. 1899 
_________________________
⚫️. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ? 

A. आफ्रिकन ओपिनियन 
B. इंडियन ओपिनियन ✔
C. नाताळ काँग्रेस 
D. ब्लॅक सॅल्युट 
_________________________
🟣. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ? 

A. साबरमती आश्रम 
B. सेवाग्राम आश्रम 
C. फिनिक्स आश्रम ✔
D. इंडियन आश्रम 
_________________________
🔵 महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ? 

A. दिल्ली 
B. मुंबई 
C. अहमदाबाद 
D. चंपारण्य ✔
_________________________
🔵 कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ? 

A. सन 1916 
B. सन 1918 ✔
C. सन 1919 
D. सन 1920 
_________________________
🟢 जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ? 

A. सायमन कमिशन 
B. हंटर कमिशन ✔
C. रिपन कमिशन 
D. वूड कमिशन 
_________________________
🟡 _ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले. 

A. सन 1930 
B. सन 1933 ✔
C. सन 1936 
D. सन 1939 
______________________
🟠 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ? 

A. आगा खान 
B. खान अब्दुल गफार खान ✔
C. महात्मा गांधी 
D. मोहम्मद अली जीना 
______________________
🔴. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. 

A. 1 ऑगस्ट 1920 ✔
B. 1 ऑगस्ट 1925 
C. 1 ऑगस्ट 1929 
D. 1 ऑगस्ट 1935

जनरल नॉलेज

१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ? 

o   विश्वास पाटील
o   आनंद यादव
o   रणजीत देसाई
o   शिवाजी सावंत ✅
=========================
२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   यशवंत कानेटकर
o   वि. स. खांडेकर ✅
o   व्यंकटेश माडगुळकर
o   आण्णाभाऊ साठे
=========================
३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ? 

o   आण्णाभाऊ साठे ✅
o   बा. भ. बोरकर
o   गौरी देशपांडे
o   व्यंकटेश माडगुळकर
=========================
४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   लक्ष्मीकांत तांबोळी
o   प्रा. व. भा. बोधे
o   विश्वास महिपाती पाटील ✅
o   वा. म. जोशी
=========================
५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ? 

o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o   चंद्रमुखी
o   ग्रंथकाली
o   मंजुघोषा
=========================
६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत . 

o   नामदेव ढसाळ ✅
o   दया पवार
o   जोगेंद्र कवाडे
o   आरती प्रभू
=========================
७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 

o   झाडाझडती
o   संभाजी
o   बनगरवाडी ✅
o   सात सक त्रेचाळीस
=========================
८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   श्री. ना, पेंडसे
o   भालचंद्र नेमाडे ✅
o   रा. रं. बोराडे
o   ग.ल. ठोकळ 
=========================
९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ? 

o   मुक्तामाला
o   बळीबा पाटील
o   यमुना पर्यटन ✅
o   मोचनगड
=========================
१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 

o   एकेक पान गळावया ✅
o   स्फोट
o   कल्याणी
o   झाड
=========================
११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ? 

o   गौरी देशपांडे
o   शैला बेल्ले
o   जोत्स्ना देवधर
o   सुमती क्षेत्रमाडे ✅
=========================
१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ? 

o   डॉ. यशवंत पाटणे ✅
o   आशा कर्दळे
o   ह.ना.आपटे
o   व.ह. पिटके
=========================
१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ? 

o   वामन परत आला
o   जगबुडी
o   एक होता फेंगाड्या
o   गावपांढर ✅
=====
१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ? 

o   राजेंद्र मलोसे ✅
o   भाऊ पाध्ये
o   दादासाहेब मोरे
o   जयंत नारळीकर
=========================
१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 

o   कल्पनेच्या तीरावर ✅
o   गारंबीचा बापू
o   पांढरे ढग
o   वस्ती वाढते आहे

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) फ्रान्स देशातील भारतीय राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
अ) भूषण धर्माधिकारी
ब) अनंत देशपांडे
✓क) जावेद अशरफ
ड) यापैकी नाही

२) आदित्य भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरू केली ?
अ) महाराष्ट्र
✓ब) केरळ 
क) मध्यप्रदेश
ड) गुजरात

३) अभिजित बॅनर्जी यांना २०१९ मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला ?
अ) साहित्य
ब) शांतता
✓क) अर्थशास्त्र
ड) भौतिकशास्त्र

४) पोलादी स्त्री म्हणून ओळखली जाणारी जलतरणपटू कोण आहे ?
✓अ) काॅटिका होसझू ( हंगेरी )
ब) चित्रेन नेटसन ( भारत )
क) वर्तिका सिंह ( भारत )
ड) यापैकी नाही

५) लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय आहे ?
अ) तारु 
ब) फेटा
✓क) लेह
ड) यापैकी नाही

★ एका ओळीत सारांश, 14 मे 2020

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉13 मे रोजी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी कोलॅटरल मुक्त कर्ज - 3लक्ष कोटी रुपये.

👉13 मे रोजी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी ‘फंड ऑफ फंड्स’च्या माध्यमातून होणारी इक्विटी गुंतवणूक – 50,000 कोटी रुपये.

👉13 मे रोजी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, बिगर-बँकिंग वित्त कंपन्या (NBFC), गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि सूक्ष्म-वित्त संस्था यांच्यासाठी विशेष भांडवल – 30,000 कोटी रुपये.

👉13 मे रोजी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाची मान्यता मिळविण्यासाठी नवे अतिरिक्त निकष - उलाढाल.

👉सूक्ष्म उद्योगांची नवीन व्याख्या - गुंतवणूक: रु. 1 कोटीपेक्षा कमी आणि उलाढाल: रु. 5 कोटी.

👉लघू उद्योगांची नवीन व्याख्या - गुंतवणूक: रु. 10 कोटी आणि उलाढाल: रु. 50 कोटींपेक्षा कमी.

👉मध्यम उद्योगांची नवीन व्याख्या - गुंतवणूक: रु. 20 कोटी आणि उलाढाल: रु. 100 कोटी.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक 'एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स 2020'मध्ये भारताचा क्रमांक - 74 वा.

👉जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक 'एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स 2020'मध्ये प्रथम क्रमांक - स्वीडन (त्याच्या पाठोपाठ स्वित्झर्लंड व फिनलँड).

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेनी कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी भारताला एक अब्ज डॉलरचे आपत्कालीन सहाय्य कार्यक्रम कर्ज संपूर्णपणे वितरण केले - न्यू डेव्हलपमेंट बँक.

👉‘आत्मनिभार भारत’ उपक्रमांतर्गत पंतप्रधानांनी जाहीर केलेला विशेष आर्थिक मदत निधी – 20 लक्ष कोटी रुपये.

👉भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) कोविड-19 रुग्णांचा शोध घेण्यासाठी निवडक जिल्ह्यातल्या लोकसंख्येवर आधारित सर्वेक्षण या संस्थेच्या सहकार्याने करणार आहे - राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹


👉एअर इंडियाची मुख्य दक्षता अधिकारी (CVO) आरती भटनागर आणि नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड (NATGRID) याचे प्रमुख आशिष गुप्ता यांना या स्तरावर पदोन्नती देण्यात आली - अतिरिक्त सचिव स्तर.

👉केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे नवीन अध्यक्ष - मनोज आहुजा.

👉“फियर ऑफ गॉड” या पुस्तकाचे लेखक - साई चंद्रवधन.

👉‘‘ड्यूश वेले फ्रीडम ऑफ स्पीच अवॉर्ड 2020’ याचे विजेता - सिद्धार्थ वरदराजन.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉देशात पहिल्यांदाच, या राज्यात रेल्वे आणि टपाल खात्याने दरवाजावर वितरण सेवा प्रदान करण्यासाठी हातमिळवणी केली आहे - केरळ.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉जल जीवन अभियानाची घोषणा - 15 ऑगस्ट 2019.

👉राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) - स्थापना: 30 जुलै 1963; मुख्यालय: नवी दिल्ली.

👉जागतिक आर्थिक मंच (WEF) - स्थापना: 01 जानेवारी 1971; मुख्यालय: कोलोग्नी, स्वित्झर्लंड; संस्थापक: क्लाऊस श्वाब.

👉एअर इंडियाची स्थापना - 15 ऑक्टोबर 1932.

👉नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) प्रकल्प या तारखेपर्यंत सुरू होणार - 31 डिसेंबर 2020.

👉केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) - स्थापना: 03 नोव्हेंबर 1962; मुख्यालय: नवी दिल्ली.

✅✅एका ओळीत सारांश, 16 मे 2020✅✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉शांततेत एकत्र जगण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन - 16 मे.

👉आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन - 16 मे.

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹


👉15 मे रोजी भारतीय तटरक्षक दलात नेमलेले जहाज – ICGS सचेत.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉2019-20 पीक वर्षात भारतातले अपेक्षित विक्रमी कृषीउत्पन्न – 295.67 दशलक्ष टन.

🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹

👉UNFAOच्या ‘ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट 2020’ अहवालानुसार, वर्ष 2015 ते वर्ष 2020 या कालावधीत वनांचे झालेले नुकसान – 10 दशलक्ष हेक्टर क्षेत्र.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या नावावरून या देशाने राजधानीतल्या रस्त्याला नाव दिले - इस्त्रायल.

👉या देशाच्या अध्यक्षतेत ‘कोविड-19 महामारी विषयक शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आभासी परिषद’ पार पडली - रशिया.

👉कोविड-19 वर प्रभावी उपचार शोधण्यात मदत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल सॉलिडॅरिटी ट्रायल कार्यक्रमात सहभागी झालेली भारतीय संस्था – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR).

👉ग्लोबलफाउंड्रीज (GF) द्वारे कंपनीच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कार्यक्रमात भागीदार म्हणून निवडलेली भारतीय कंपनी - इन्फोसिस.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉पश्चिम बंगालच्या दामोदर व्हॅली क्षेत्रात सिंचन सेवा आणि पूर व्यवस्थापन सुधारण्यासाठी भारत सरकार, पश्चिम बंगाल सरकार आणि या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेदरम्यान 145 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार झाला – आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB).

👉आदिवासी तरुणांना डिजिटल माध्यमातून मार्गदर्शनासाठी तयार केलेला नवीन कार्यक्रम - “गोल (गोइंग ऑनलाईन अॅज लीडर्स)”.

👉जागतिक बँकेनी इतक्या रकमेच्या 'एक्सेलेरेटिंग इंडिया कोविड-19 सोशल प्रोटेक्शन रिस्पॉन्स प्रोग्राम'ला मान्यता दिली – एक अब्ज डॉलर.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषद (NAREDCO) याचे नवीन महासंचालक - राजेश गोयल.

👉जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख ज्यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली - रॉबर्टो एझेवेदो (ब्राझील).

👉भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाचे नवे महासंचालक - व्ही. विद्यावती.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉पश्चिम बंगाल सरकारने 6 जिल्ह्यात 50,000 एकर नापीक जमीन वापरात आणण्यासाठी तयार केलेली योजना - ‘मतीर स्मृस्ती’ योजना.

🌹🌳🌴ज्ञान-विज्ञान🌴🌳🌹

👉ही तंत्रज्ञान कंपनी आणि IIIT, हैदराबाद यांच्यासोबत CSIR संस्था काम करीत आहे ज्यामुळे कमी खर्चीक कोविड-19 चाचणी घेण्यात मदत होऊ शकते - इंटेल इंडिया.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹


👉वर्ष 1913 मध्ये नोबेल पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय - रवींद्रनाथ टागोर.

👉1960 साली या वैज्ञानिकाने केलेल्या लेजर प्रकाशाच्या पहिल्या यशस्वी प्रयोगाच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा केला जातो – थिओडोर मैमन.

👉राष्ट्रकूल - स्थापना: 11 डिसेंबर 1931; मुख्यालय: लंडन, इंग्लंड.

👉इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX) - स्थापना: 28 जून 2008; मुख्यालय: नवी दिल्ली.

👉जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) - स्थापना: वर्ष 1934; मुख्यालय: क्वालालंपूर, मलेशिया.

👉पॉवर ग्रिड महामंडळ - स्थापना: 23 ऑक्टोबर 1989; मुख्यालय: गुरुग्राम.

👉जागतिक व्यापार संघटना (WTO) - स्थापना: 01 जानेवारी 1995; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.

👉भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) - स्थापना: वर्ष 1861; मुख्यालय: नवी दिल्ली

🔷​प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची चार वर्षे पूर्ण

- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेने (PMUY) नुकतीच चार वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्यामुळे देशभरातल्या आठ कोटी गरीब आणि वंचित कुटुंबांच्या जीवनामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

- कोविड-19 महामारी या संकटाच्या सुरुवातीच्या काळातच भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर केली होती. त्यातलाच एक महत्वाचा घटक म्हणून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना तीन महिने विनामूल्य LPG टाकी पुरवण्याचा निर्णय घेतला गेला होता. तसेच बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार 8,432 कोटींपेक्षा जास्त रुपये हस्तांतरित करण्यात आले.

▪️प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तरप्रदेशाच्या बलिया या शहरात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे उद्घाटन केले गेले होते. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना पुढील 3 वर्षांत प्रत्येक जोडणीसाठी 1600 रुपये इतका आधार निधी देऊन 5 कोटी LPG जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

-  महिला सक्षमीकरणाची हमी देण्याच्या हेतूने विशेषत: ग्रामीण भारतात LPG जोडणी कुटुंबातल्या महिलेच्या नावाने दिले जाते. सध्या जवळपास 6.28 कोटींपेक्षा जास्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना विनामूल्य LPG टाकी मिळत आहे.

- घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस आल्यामुळे दैनंदिन जीवनात सोय-सुविधा निर्माण झाली इतकंच नाही, तर आता निरोगी, सुरक्षित आयुष्य जगता येत असल्याचे अनेकांनी नमूद केले. स्वयंपाकासाठी जळण, लाकूडफाटा गोळा करण्याच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळाली. तसेच नोंदणी केल्यानंतर अतिशय कमी कालावधीमध्ये भरलेली टाकी मिळत आहे.

 महत्त्वाचे मुद्दे – जनरल नॉलेज

 १)    २००१च्या जनगणनेनुसार राज्यात दर हजार पुरुषांच्या 

मागे ९२५ स्त्रिया आहे. हे प्रमाण २००१ साली ९२२ स्त्रिया असे होते. 

२)    २०११ च्या जनगणनेनुसार ५४.७७ % लोकसंख्या ग्रामीण भागात तर ४५.२३% लोकसंख्या नागरी भागात राहते. 

तर सन २००१च्या जणगणनेनुसार राज्यात ग्रामीण लोकसंख्या ५७.६०% तर शहरी लोकसंख्या ४२.४० % इतकी होती. 

३)    भारताच्या एकूण क्षेत्रफळापकी ९.३६ % भाग म्हणजे एक दशांश हिस्सा महाराष्ट्राने व्यापलेला आहे. महाराष्ट्राला ७२० कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. देशातील एकूण समुद्र किनाऱ्यापकी ९.५८ % एवढा हिस्सा महाराष्ट्राला आला आहे. 

४)    देशातील रेगूर मृदेचा सर्वात मोठा साठा हा महाराष्ट्रात आहे. 

५)    आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून सह्याद्री पर्वतात आहे. तर तोरण माळ हे नंदुरबार जिल्ह्यात असून ते तोरणमाळच्या डोंगररांगेत स्थित आहे. 

६)    चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे. 

७)    मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. 

८)    कृष्णेच्या खोऱ्यात बॉक्साइट हे खनिज सापडते.

९)     वर्धा व वैनगंगा यांचा संगम शिवने येथे झाला आहे.

१०)    उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे.

११) प्राकृतिक रचना ही महाराष्ट्रातील पर्जन्यावर परिणाम करणारे सर्वात मोठे घटक आहे.

१२)    महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान हे चंद्रपूर या ठिकाणी आढळून येते.

१३)    महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात जांभी मृदा आढळते.

महत्त्वाचे मुद्दे – जनरल नॉलेज

१४)    ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळून येते

१५)    महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात.

१६)    अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प पारस या ठिकाणी आहे.

१७)   ठिबक सिंचनामुळे ३० ते ६० % पाण्याची बचत होऊन त्यामुळे २५ ते ४० % अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.

१८)    महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक विहिरी अहमदनगर व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात आहे. मात्र घनतेचा विचार करता सांगली व सोलापूर जिल्ह्यांत सर्वात जास्त आहे.

१९)    नाशिक जिल्ह्यात ठिबक सिंचनात अधिक प्रगती झालेली आढळून येते.

२०)    कोयना प्रकल्पअंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाकनजिक जे धरण बांधण्यात आले, त्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर हे नाव देण्यात आले आहे.

२१)    मेरीनो जातीच्या मेंढय़ा या लोकरीसाठी उत्तम असतात. 

२२)    सांगली जिल्ह्यातील जत हे ठिकाण खिलार बलांचे पदास केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

२३)    महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत.

२४) महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर येथे आहे.

महत्त्वाचे मुद्दे – जनरल नॉलेज

२५)    महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सुत गिरणी इचलकरंजी येथे आहे.

२६)    हर्णे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यात आहे.

२७) कोकण रेल्वेचा सर्वात लांब पुल शरावती नदीवर आहे.

२८)    न्हावाशेवा  हे महाराष्ट्रातील संपूर्ण संगणकीकृत बंदर आहे.

२९)    महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोली जिल्ह्यात आहे.
योद्धा अॅकॅडमी फलटण
३०)    महाराष्ट्रात सहा वर्षे वयापर्यंतच्या मुला-मुलींमधील प्रमाण हजार पुरुषांमागे ८८३ स्त्रिया असे आहेत.

३१)    पितळ खोरे लेण्या या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.

३२)    नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे.

३३)    महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय नाशिक येथे आहे.

३४)    १ मे १९७८ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली.

३५)    बाबा आमटे यांनी अपंग व कुष्ठरोगी यांच्यासाठी चालवलेले केंद्र हेमलकसा असून हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात आहे.

३६)    गडचिरोली हा जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे.

महत्त्वाचे मुद्दे – जनरल नॉलेज

३७)    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर हे ठिकाण कोळसाच्या खाणी व औष्णिक विद्युत केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. 

३८)    चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाली येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे.

३९)    भोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र वर्धा जिल्ह्यात आहे.

४०)    ऊनकेश्वर, यवतमाळ या जिल्ह्य़ात गरम पाण्याचे झरे आढळतात.

४१)    लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

४२)    अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन १ जुल १९९८ रोजी वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झाली.

४३)    संत तुकडोजी महाराजांची समाधी तसेच संत तुकडोजी महाराजांचे गुरुकुंज मोजरी अमरावती या जिल्ह्यात आहे.

४४)    अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ भागात तिखाडी नावाचे गवत आढळते या गवतापासून रोसा हे तेल बनवले जाते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आशिया खंड विषयी जनरल नॉलेज।आशिया खंडाची संपूर्ण ओळख (GK_1433)

जग विषयी जनरल नॉलेज। जगातील खंडाची माहिती। स्टेप बाय स्टेप GK_1433।