संपूर्ण मे महिन्यातील चालू घडामोडी आणि इतिहास विषयी जनरल नॉलेज।

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने 🌷 Shayari Websites Click here 🌷 1) Interesting Tech & GK Blog click here 2) Interesting GK & more new thing Marathi Blog click here 3) Interesting About America in Hindi Blog click here 🟤 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला. A. सुरत B. बडोदा C. पोरबंदर ✔ D. नाताळ (दक्षिण आफ्रिका) _________________________ ⚪️ गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ? A. 1890 B. 1893 ✔ C. 1896 D. 1899 _________________________ ⚫️. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ? A. आफ्रिकन ओपिनियन B. इंडियन ओपिनियन ✔ C. नाताळ काँग्रेस D. ब्लॅक सॅल्युट _________________________ 🟣. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ? A. साबरमती आश्रम B. सेवाग्राम आश्रम C. फिनिक्स आश्रम ✔ D. इंडियन आश्रम ________...